पारिभाषिक शब्दांची हाताळणी आवडली.
अशा लेखांमध्ये आकृत्या असल्यातर वाचन अधिक सुबोध होते असे अनुभवलेले आहे. अर्थात अशा आकृत्या तयार करून लेखनात त्या अंतर्भूत करणे आव्हानात्मक ठरते हे खरेच.