ची तुमची सहल फारच अविस्मरणीय झाली एकुणात.
पण प्लीज, असं अर्धवट लिहून आमची उत्सुकता ताणू नका... काय समर प्रसंग झाला...?  एव्हढे लिहीले आहे तर तेही सांगून टाका....म्हणजे गोष्टीला पूर्णता येईल.
कुणाला जादा आपुलकी दाखवायला गेलं की असंच होतं..... आपली गैरसोय करून खरे तर आपण मदत देऊ पाहतो... पण, लोकांना ते रुचत नाही!