प्रशासक महोदय,
गेले दोन-तीन दिवस गमभन नेहेमीपेक्षा लहान खिडकीत उघडतो आहे. त्यामुळे "झाले" आणि "रद्द" हे दोन्ही दिसण्यासाठी पान सरकवावे लागते.

गमभन च्या खिडकीचा डिफॉल्ट (अंगभूत ...?) आकारमान/माप बदलता येईल का? जेणेकरून पान सरकवावे लागणार नाही.