डोरोथी क्रोफूट हॉजकिन यांच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. ती दिल्यावद्दल धन्यवाद. तसेच डोरोथी यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व ह्याबद्दल वाचून त्यांच्याबद्दलच्या आदराच्या भावनेने मन भरून गेले. एका स्त्रीने हे केले ह्याचा अधिक आनंद झाला तो वेगळाच!