लटपटते वार्धक्य कधी हे मध्येच माझे.......
उतार वय माझे सावरतो मुलगा माझा!

वा. बरे वाटले.
तुम्ही भाग्यवान आहात.
आपल्या चिरंजीवांना शुभाशीर्वाद