हे जरी छान लिहिलं असलं तरी आम्ही पाळणार नाही त्याला काय करणार ? लेख चांगला आणि उद्बोधक आहे. पण साधं आणि घरचं  खाणं म्हणजे जिथे बावळटपण सर्रास मानला जातो तिथे काय करायचं. लेख लिहित राहा, आम्ही वाचू पण आमच्या वागण्यात बदल करणार नाही, हे नक्की.