चढला रंग ...... ते शेवटच्या ओळीपर्यंत चक्क गद्य करून टाकलत. तिथपर्यंतच्या ओळी ठीक वाटल्या. काही शब्दांचे अर्थ दिल्यास बरे वाटेल,
कारण मला तरी हे शब्द नक्की माहीत नाहीत. अमलताशा , झुपाक्या या शब्दांचे अर्थ द्यावेत. थोडी चांगली प्रतिकं वापरा , जी काव्यात्मक आहेत.
मी कवी नाही पण ही कविता मला गद्य वाटली. कृपया गैरसमज करू घेऊ नये. राग आल्यास क्षमस्व. पुलेशु