गंगाधरसुत नमस्कार ---/\---
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ,
'अमलताश ' ह्या झाडास पिवळ्या फुलांचे झुपके लागतात . ह्या झाडास मराठीत काही नवीन नाव असल्यास माहित नाही
म.प्र. मध्ये -- हिंदी त -- हे नाव आहे
झुपके ऐवजी झुपाके झाले --क्षमस्व
आपल्या सूचना ग्राह्य.अवश्य प्रयत्न करीन
विजया केळकर