अमलताशास मराठीत 'बाहवा' हा शब्द प्रचलित दिसतो
जालावर 'अमलताश' शोधल्यावर त्याचे वनस्पतिशास्त्रीय नाव कॅशिया फिस्तुला आहे अशी माहिती याहूच्या ह्या पानावर मिळाली.
मोल्स्वर्थ शब्दकोशात कॅशिया फिस्तुला शोधल्यावर 'बाहवा' हा मराठी शब्द मिळाला.
निरोगाश्रमाच्या ह्या पानावर अमलताशास मराठीत बाहवा म्हणतात ह्याची आणखी माहिती मिळाली. तेथेच संस्कृतातलेही अनेक शब्द वाचायला मिळाले.
(इंग्रजी शब्दांचा उच्चार मी माझ्या समजुतीप्रमाणे लिहिलेला आहे. चू . भू . द्या. घ्या. )