मलाही गो नि दां च्या पडघवली, मृण्मयी, शितू आदींचीच आठवण झाली! आणि 'केतकर वहिनी' म्हणून एक पुस्तक वाचले होते त्याचीही!
आणि कोकणांत गोठ्याला 'वाडा' म्हणतात ना?  

आता पत्ते खेळणेही नाही आणि 'हुकूम' तर नाहीच नाही!