ह्या ओळी फार आवडल्या. मनात रेंगाळणाऱ्या ओळी. एकंदर गझलच छान आहे.