'वटकन' ह्या शब्दाऐवजी 'अटकण' असा शब्द ऐकल्यासारखे आठवले. म्हणून मोल्स्वर्थ शब्दकोशात येथे पाहिले. तेथे 'अटकण' ऐवजी 'अडकण' हा शब्द जास्त प्रचलित असल्याचे दिसले. तो शब्द येथे मिळाला.'अडकण' चा अर्थ वरीलप्रमाणेच दिसतो.