डिफॉल्ट = अंगभूत, आपोआप ...?अंगभूत हा शब्द अनेक प्रकारे वापरता येतो हे माहित असूनही हाच शब्द जवळचा वाटला.याच शब्दाच्या मूळ रूपाचा अर्थ अटींची पूर्तता न करणे किंवा नियम मोडणे असा आहे.नक्की कोणता मराठी शब्द(समूह) योग्य वाटतो?