गोठ्याला 'वाडा' म्हणतात असे चिं वि जोशींच्या पुस्तकात वाचले होते...   चिमणीला वरसंशोधन करावयास चिमणराव 'चिपळूणास' (चिपळूणला नव्हे, बरं! ) जातो तेव्हा.... आमच्याकडे 'वाड्यात' गुरे राहतात तुमच्या पुण्यासारखी माणासे नाही राहत.. असे ऐकविण्यात येते!