झिजून अतीबारीक झालेला साबणाचा तुकडा म्हणजे साबणाची झीण.
ह्यावरून आठवले.
'झीनत अमन' ह्या अभिनेत्रीबद्दल लिहिताना सुरवातीला झिनीबेबी असा तिचा उल्लेख असे.
झीनत अमनचे एक दोन चित्रपट पाहून तिचा चाहता झालेल्या एकाने 'बाकी नट्यांपेक्षा ती कशी श्रेष्ठ आहे' हे सांगताना ऐकवलेले उद्गार:
"कुठे ही झिनी आणि कुठे बाकीच्या त्या झिणी!