१. दोन अडीच महिन्यांनंतर आलेला हा भाग. अगोदरचे विस्मरणात गेल्यामुळे पुन्हा वाचावे लागले.
२. सुरक्षेची सरकारी यंत्रे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कामचुकार दिसतात.
३. वाईट माणसांची संगत यापुढे टाळा. ओळखीची असोत वा अनोळखी. निदान समरप्रसंग टळतील. मी नोकरी करीत असे तिथल्या संचालकांनी एकदा मला सांगितले होते. "सुधीर, ऑलवेज डील विथ गुड पीपल, हौएव्हर कॉस्ली इट ईज. ते मी खाजगी आयुष्यात तेखील अजूनही कटाक्षाने पाळतो.