यात भगवंताला 'पति' मानून केलेली उपासना अभिप्रेत आहे.  (कांत - पति, रमण, प्रियकर, जसे लक्ष्मीकांत, उमाकांत, श्रीकांत वगैरे.)