खरंच, मुलांच्यातल्या गुणांना, मग ती मतिमंद असली तर विशेषच म्हणावं लागेल, ओळखून त्यांना जीवन-गोडी चाखविणं, वाटतं तितकं सोपं नाही. डॉ. श्री-सौ. फडके, पुष्पाताई यांचे कौतुक करावे की या चार मुलांचे ? चौघेही कौशल्यात कमी नाहीत! त्यांना शुभेच्छा.