गाठ मरणाशी, स्मशानाशीच कायम
भूत ना वेताळ, तो किरवंत आहे

ही द्विपदी विशेष आवडली.

लोक का भीतात एकाकीपणाला
कोण कोणाचा इथे आद्यंत आहे?
इथे  आद्यंत ऐवजी साद्यंत अधिक चांगले वाटेल का?

खुर्चे संबोधन आवडले.