मीराताई,आद्यंत व साद्यंत ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ तेच आहेत: १) संपूर्ण, २) आरंभापासून शेवटपर्यंत. "... इथे आद्यंत आहे"मध्ये अनुप्रास साधण्याचा प्रयत्न केला.