'फिरू' ऐवजी 'फिराया' केले तर मात्रांच्या संख्येशी तडजोड करावी लागणार नाही आणि अर्थामध्येही फारसा फरक पडणार नाही असे वाटते.

अगदी बरोबर.
धन्यवाद.
माझ्या आधीच लक्षात यायला हवे होते!