प्रशासक,

मराठी प्रतिशब्दांची चर्चा मनोगतवर सतत सुरूच असते, त्यातून कितीतरी चांगले शब्द समजतात, पण ह्या चर्चा इतक्या लांबल्या आहेत, की एखादा शब्द त्यातून शोधणे अगदी अशक्य झाले आहे. आजवर चर्चिलेल्या शब्दांची सूची मनोगतवर प्रसिद्ध करणे शक्य आहे का? त्यासाठी काही मदत हवी असल्यास कळवावे.

मैथिली