देशावरच आयुष्य गेलेले असल्याने यातले बरेचसे शब्द ठाऊक नव्हते. 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जी मराठी बोलली जाते त्या मराठीतल्या शब्दांविषयी एकदा लिहायला हवे. मंगळवणे, गुद्द्याडणे, गुढार, येडताक, रंगारंगी.. असे काहीसे आठवते.