मुलाच्या दृष्टीने लिहाल तर बरं होईल. बऱ्याच वेळेस मुलांवर सक्ती झालेली असते, त्याचं काय ?तसंच बाहेर जाण्याचं फॅड आपल्याकडे फार आहे , मग इथे राहणाऱ्या मुलाने काय करायचं ?