मी यातले फार कमी भाग वाचले आहेत. पण जे वाचले त्यावरून असं दिसतं की इतकं सुसंबद्ध लिहिणं , तेही तात्त्विक हे फार कठीण काम आहे. 
आपण हे पुस्तक रुपाने छापावे. कदाचित अनेक विठ्ठल भक्तांना आवडेल. आपल्यात चिकाटी खूप आहे व आपला अभ्यासही गाढा आहे असे दिसते. या अशा क्लिष्ट विषयावर आपण आनंदाने लिखाण केलेत त्याबद्दल आपले हार्दिक आभिनंदन. आजकाल इतकं मोठं काम करणारे फार थोडे आहेत.