हे उद्धव वृत्त वाटत नाही
उद्धव वृत्त
गा - ८मात्रा - गागा । गा - ८मात्रा - गागा
(किंवा
गा - १ पद्म गण - गागा ।  गा - १ पद्म गण - गागा...
असे म्हणतात)
असे आहे असे आठवते.
उदा.
उद्धवा शांतवन कर जा । त्या गोकुळवासि जनांचे
किंवा
ती गेली तेव्हा रिमझिम । पाऊस निनादत होता
चू. भू. द्या. घ्या.