मिलिंदजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
हिंदीत बसंत => बसंती होते तसे मराठीत वसंत => वसंती होते?
होते. मी वाचले आहे. थोडा 'पोएटिक लायसन्सहि' घेतला आहे...
"शोधून बंसी आणते ती" ह्यात वृत्तभंग न करता 'बंसी'ऐवजी वेणू किंवा पावा हे शब्द वापरता आले असते.
मला 'बंसी' त एक वेगळा 'नाद' आहे असे वाटले म्हणून!
जयन्ता५२