मला हे सगळे प्रतिसाद वाचून असे वाटते की याबाबतीत सर्वसाधारण असा कोणताही निष्कर्ष काढता येणं शक्य नाही. वैयक्तिक प्रश्न असल्याने(जिव्हाळ्याचा असला तरी )  व्यक्तिपरत्वे ते बदलतात . आपापल्या कुवतीप्रमाणे व परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाने निर्णय घ्यावा व निष्पन्न होणारे वास्तव स्वीकारावे व सुखी किंवा दुःखी व्हावे हेच ठीक .