रोजनिशीचे पहिले पान वाचायला आवडले. तुमच्या लिखाणातून घराजवळचे तळे, बदके ह्या गोष्टी आता माहीत झालेल्या आहेतच.

'जाहली रोमांचित ही तनू' हे गाणे खूप जुने आहे. 'अवघाची संसार' ह्या चित्रपटातील आहे. त्यातील सर्वच गाणी छान आहेत, पण माझे सर्वात आवडते गाणे म्हणजे  'जे वेड मजला लागले'  यूट्यूबवर सर्व गाणी मिळतीलच.