मीराताई, राजेंद्र देवी, मराठीप्रेमी,प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.मीराताई, युट्युबवर गाणी पाहिली. सर्व गाणी छान आहेत. राजेंद्र देवी, हो सुधीर फडके यांनी गायले आहे. मराठीप्रेमी, आनंदाची देवाणघेवाण मला नेहमीच आवडते.रोहिणी