कुणी आणि कधी लिहिले आहे, कल्पना नाही. पण, खरंच असं वाटलं... 'प्रोफेसर' यांच्या काव्यातील निवडक द्विपदी एकत्र करून नवे खंडकाव्य तयार होईल. अशी निवड करण्यासाठी रसिक, जाणता पारखी मात्र हवा. किंवा, 'प्रोफेसर' स्वतःच ते करू शकतील. त्यांच्या कल्पनाशक्तीला सलाम!