कविता/गझल आवडली. सद्यपरिस्थितीचे यथार्थ चित्रण.
मोठमोठे मार्ग पण वाटमारी टोलची रे खिशा, वाटा बर्या त्याच चिंचोळ्या पुन्हाही द्विपदी विशेष आवडली.