संस्कृतमध्ये परिणतीमधली ती ऱ्हस्व आहे. त्यामुळे परिणती+वाद हा समास होताना' 'ती' ऱ्हस्वच राहून परिणतिवाद असा शब्द तयार होईल.
होय. खरेच आहे. परिणतिवाद असेच असायला हवे होते.
शिवाय परिणीत असेच लिहायला हवे होते, हेही लक्षात आले.
क्षमस्व.
चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद.