शुद्ध मराठी,कोणत्या ईयत्तेत होती हे कळले तर शोध कॉन्व्हर्ज होऊ शकेल....पण, ऑनेस्टली मला काही ही कविता नाही आठवत........ माझ्या माहितीतल्यांना विचारता येईल मला......... कृष्णकुमार द जोशी