हरी पत्ती वरून जर ग्रीन लेबल आठवतो तर, पीत पत्रिका (यलो जरनॅलिझम)वरून लिप्टन यलो आठवायला पाहिजे.शंभराच्या हिरव्या नोटा आता चलनातून बाद झाल्या असल्या तरी शंभर रुपयांच्या नोटेला खरोखरीच हरी पत्ती म्हणतात.