म्हनजे तुम्ही आणि वहीनी का?
वा! टवाळराव,
आपल्या विनोदबुद्धीला आम्ही दाद देतो. मनापासून हसू आले.
इथे 'आम्ही' ह्या शब्द साधे बहुवचन असा नसून आदरार्थी बहुवचन असा आला आहे.
आम्ही म्हणजे प्रवासीपंत सहमत आहेत. वहिनींचे मत त्यांना म्हणजे वहिनींना विचारावे लागेल. (दुर्दैवाने इथे वहिनींना हा शब्दही साधे बहुवचन नसून आदरार्थी बहुवचन आहे. अरेरे.)
आपला
(आदरार्थी) प्रवासी