नेहमीप्रमाणेच सकाळी माझ्या वाहनाने पुण्यास निघालो. वाटेत औरंगाबाद, अहमदनगर इथे थांबे घेत आमच्या तिथे राहणाऱ्या नातेवाइकांनाही भेटून घेतले आणि रात्री उशिरा निगडी, पुणे येथील माझ्या घरी पोचलो.

धुळ्याहून पुण्याला येताना वाटेत औरंगाबाद, अहमदनगर लागते?
की वाचताना माझे काही चुकत आहे?
कृपया माहिती द्यावी.