गूगल नकाशावर  पाहिले असता धुळ्याहून पुण्याला येण्यासाठी दोन मार्ग आहेत असे दिसते. पैकी एक औरंगाबाद, अहमदनगर मार्गे पुणे असा दिसतो. इथे दुवा द्यायचा प्रयत्न केला परंतु देता आला नाही.