धुळे - नाशिक - पुणे असा मार्ग माझ्या डोळ्यासमोर आला होता. मात्र गूगल नकाशात पाहिल्यावर धुळे - औरंगाबाद - अहमदनगर - पुणे हा मार्गही लक्षात आला.धन्यवाद.