इ बुक स्वरुपात उपलब्ध आहे किंवा नाही मला अजून माहीत नाही. पण आपण ठाण्यात राहात असल्यास माझ्याजवळील प्रत आपणास देऊ 
शकेन. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे.