मराठीत वापरल्या जाणाऱ्या संस्कृत शब्दांकरीताच ष हे चिन्ह वापरले जाते. संस्कृत नसलेल्या कुठल्या शब्दांकरीता हे वापरले जाते किंवा कसे, याविषयी कल्पना नाही पण बहुधा नसावे.

तेव्हा, सर्वसाधारणपणे मराठी समाज  चा उच्चार सारखा करतो, यात काही वावगे वाटत नाही.

तसेच  भविष्यात ष हे अक्षर अस्तित्वात असेल का, यावरही मतप्रदर्शन करावे

एक लिगसी म्हणून राहीलच. ते ठीकच आहे. पण कुठल्याही नव्या शब्दाकरीता ते वापरले जाणार नाही, हे नक्की.