मराठीत वापरल्या जाणार्‍या संस्कृत शब्दांकरीताच ष हे चिन्ह वापरले जाते. 
- लक्षात आले नव्हते. धन्यवाद.
इतिहासाचार्य राजवाडे आणि गायक सुधीर फडके वगळता फार कमी मंडळींना ष आणि श या अक्षरांच्या उच्चारातला फरक दर्शविता येत असे हे वाचले आहे.
- सुधीर फडके यांच्याबद्दल वाचले होते. धन्यवाद.