ट, ठ, ड, ढ, ण, या अक्षरांना 'श' लागत नाही, तेथे 'ष'च लागतो. ज्याला न आणि ण हे उच्चार योग्य करता येतात असा महाराष्ट्रातील अगदी खेडूतही गोष्ट, कष्ट, काष्ठ, उष्ण असे अशुद्ध उच्चार करू शकणार नाही. ते तसे उच्चार करणे फार कष्टाचे आहे. नैसर्गिक उच्चार करताना 'गोष्ट, कष्ट, काष्ठ आणि उष्ण असेच उच्चार तोंडातून बाहेर पडतील.
मला वर काहीसे असेच म्हणायचे होते; मात्र तितका वेळ नव्हता.
धन्यवाद.