मी भारताबाहेर राहतो. पूर्वी पुस्तके मागवत असे किंवा नातलग / परिचित भारतातून येत असतील तर त्यांची मदत घेत असे.
गेल्या दोन वर्षांपासून बरीच मराठी पुस्तके इ बुक स्वरुपात विकत मिळतात त्यामुळे सोय झाली आहे.
काहीच शक्य झाले नाही तर भविष्यात मी जेव्हा भारतात येईन तेव्हा नक्की खरेदी करीन.