उषा शाह असे नाव असलेली मुलगी आपले नाव उसा सा असे सांगते, असा एक विनोदही मुंबईत ऐकलेला आहे.