१. जर पालकांनीच मुलाला सांगितले की तुला परदेशात चांगली संधी आहे, तर तू तिथे जाऊन स्थाईक हो, तर त्याने काय करावे?
२. तुमचा प्रश्न फक्त मुलांनाच लागू आहे की मुलींना पण? मुलीचे सासर परदेशात असेल तर तिने काय करावे?