त्र्यंबक शंकर शेजवलकरांच्या "निजाम पेशवे संबंध" या पुस्तकात खर्ड्याच्या लढाईनंतर "निजामाने आपला वजीर मुषीरुद्दौला ( मुषीर उल मुल्क) ह्याला पेशव्याच्या (नाना फडणीसाच्या) स्वाधीन केले" असा उल्लेख आहे. त्यावेळी आवर्जून त्याचे नाव पोटफोड्या ष वापरून लिहिलेले आहे, त्यावरून अरबीतून आलेल्या शब्दांमध्ये ष वापरायची पद्धत असावी असे दिसते.
विनायक