खम्मा मारा नंदजीना लाल हे गरब्याचे गाणे प्रसिद्ध आहे खरे. पण कषमा ह्या शब्दापासून (क्+ष हे जोडाक्षर कसे लिहिलेत? ) खुशाल किंवा कुशल या अर्थापर्यंतचा प्रवास जाणून घेणे रोचक ठरावे.