इंग्लंडला गेल्या वर लक्षात आले कि माझे नांव सांगताना उच्चार प्हंडित (phandit) असा करायचा. आपण करतो तसा "पंडित" असा केला तर त्यांना ते bandit असे ऐकू येते.

भारतातले, सिंगापुरातले आणि अमेरिकेतले माझे एकेक अनुभव.
माझ्या आडनावातला 'ण' अनेक अमेरिकी आणि सिंगापुरी व्यक्तींनी माझ्याकडून उत्साहाने शिकून, समजून घेऊन तो उच्चारलेला आहे. सुरवातीसुरवातीला तो ण कसा वेगळा उच्चारायचा ते आपण त्यांना विशेष प्रयत्न करून (आपल्याला तसे उच्चारले जाणे महत्त्वाचे वाटते हे व्यवास्थित, आग्रहपूर्वक आणि सविनय दाखवून देऊन, समजावून दिले की )काही दिवसांनी ते त्यांना जमू लागलेले मी पाहिलेले आहे.