विजयाराजे / माधवराव शिंद्यांचा उल्लेख मराठी वृत्तपत्रांतून असाच वाचल्याचे आठवते.

मागे माधुरी ह्या हिंदी सिनेपाक्षिकात नटनट्यांची नावे : शर्मिला ठाकूर, विद्या सिंह (आणि बहुधा विद्याचरण शुक्ल(आणीबाणीच्या वेळी त्यांचा काही चित्रपट व्यावसायिकांसमवेत उल्लेख असे तेव्हा)) अशीच वाचल्याचे आठवते.

माझ्या आईच्या तोंडून मोरारजी असा उल्लेख कधीच ऐकला नाही.  ती नेहमीच 'मुरारजीभाई देसाई' असाच उल्लेख करीत असे.